Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

विवरण

किडणीच्या रोगांविषयीचे सर्वप्रथम निधालेले संपूर्ण पुस्तक



सुरक्षा किडणी ची



किडणीच्या रोगांचा प्रतिबंध आणि चिकित्सेसंबंधी संपूर्ण माहिती




डॉ. संजय पंडया

एम. डी. (मेडिसिन)
डी. एन. बी. (नेफ्रोलॉजी)
कंसल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट, राजकोट



डॉ. ज्योत्स्ना झोपे

एम. डी. (मेडिसिन)
डी. एन. बी. (नेफ्रोलॉजी)
कंसल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट, मुंबई

सुरक्षा किडणी ची

प्रकाशक

समर्पण किडणी फाउंडेशन

समर्पण हॉस्पिटल, लोढावाड पोलीस स्टेशन जवळ,
भूतखाना चौक, राजकोट – ३६० ००२ (गुजरात, भारत)
E-mail: [email protected]

© समर्पण किडणी फाउंडेशन

All rights are reserved. No part of this book may be reproduced in any form or by any electronical or mechanical means, including information storage and retrieval systems without written permission of publisher. This book is for sale in India and cannot be exported without prior permission in writing from the publisher. In case of dispute all legal matter to be settled under Rajkot Jurisdiction only.

प्रथम आवृत्ती १० मार्च २०११

लेखक:

डॉ. संजय पंडया
एम.डी. (मेडिसिन), डी.एन.बी. (नेफ्रोलोजी)
कन्सल्टिंग नेफ्रोलोजीस्ट
समर्पण हॉस्पिटल, भूतखाना चौक,
राजकोट – ३६० ००२ (गुजरात – भारत)

डॉ. ज्योत्स्ना झोपे
एम.डी. (मेडिसिन), डी.एन.बी. (नेफ्रोलॉजी)
कंसल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट
मुक्ता किडनी आणि डायलिसिस क्लिनिक
गोखले रोड (दक्षिण),
परळ बस डेपो परिसर, प्रभादेवी,
मुंबई – ४०००२५ (महाराष्ट्र – भारत)

समर्पित

हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली,

अशा किडणीच्या सुरक्षेची काळजी करणाच्या

सर्व व्यक्ती आणि किडणी रुग्णांना

सादर समर्पण